Pune BJP MLA Viral Audio Clip : भाजप आमदाराच्या वक्तव्यावर Rupali Chakankar भडकल्या | Sakal Media<br />भाजप आमदार सुनील कांबळे यांनी महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ केल्याचा एक कथित ऑडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. या ऑडिओवरुन रुपाली चाकणकर यांनी त्यांना सुनावलं.<br />#Rupalichakankar #Sunilkamble #BJP #MLA #PMC #ViralAudioclip #Pune #Punecantoment